Saturday, January 18, 2025

व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा 334

 ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

*༺शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती༻*

*᯾༼ मोफत कार्यशाळा क्रं-334 ༽ ᯾*

🕓🕓🕓🕓🕓🕓🕓🕓

*दि- 24 जाने ते 26 जाने 2025*

*वेळ- 8.00PM ते 9.30PM (संध्या.)*

*वार- शुक्रवार ते रविवार अखेर*

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

        *राज्यातील सर्व जि.प / खाजगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच नगरपालिका, महानगरपालिका शाळेतील शिक्षक यांना आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्यापन करण्यासाठी उपयुक्त आकर्षक शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करण्यास व राज्य शासनाच्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत भाग घेण्यास तसेच वर्षभर दर सोमवारी (52 दिवस) ऑनलाइन मोफत कार्यशाळा घेऊन शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी सुरू करण्यात आलेली शैक्षणिक चळवळ*

~~~~~~~~~~~~~~~

 *꧁҉ का҉ र्य҉ शा҉ ळे҉ ती҉ ल҉ वि҉ ष҉ य҉ ꧂҉*

👇👇👇👇👇👇👇👇

*1️⃣ शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्यास आकर्षक चित्रे उपलब्ध करणे*

*2️⃣ व्हिडिओसाठी बॅकग्राऊंड music, शॉर्ट क्लिप डाउनलोड करणे*

*3️⃣ शैक्षणिक व्हिडिओ तयार करताना शब्द, चित्र यांना आकर्षक effect देणे*

*4️⃣ शिकविणाऱ्या पाठातील घटकाला आकर्षक 3D व विविध प्रकारचे इफेक्ट देणे.*

*5️⃣ मोबाईलच्या साह्याने सर्व शालेय संगणकीय कामे पूर्ण करणे*

~~~~~~~~~~~~~~~

*🌲(झाडे लावा,झाडे जगवा)🌲*

==================

 *💠💠 👩‍💻मार्गदर्शक 🧑‍💻💠💠*

   *श्री. खुशालद्दीन उस्मान शेख,*

*जि.प.प्रा.शाळा सांगोलकर- गवळीवस्ती,(तरंगेवाडी), ता-सांगोला, जि- सोलापूर*

मो. नं- 9011418885

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    *ज्या शिक्षकांना स्व:इच्छेने ऑनलाईन शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती मोफत कार्यशाळेत सहभाग होययाचे असेल त्यांनी माझा 9011418885 हा whatsapp नंबर शेखसर,तंत्रस्नेही सोलापूर या नावाने आपल्या मोबाईलमध्ये save करून त्यावर आपले पूर्ण नाव, शाळेचे नाव पाठवावे. त्यांना कार्यशाळेच्या ग्रुपमध्ये add होण्यास वैयक्तिक व्हाट्सअप्पची ग्रुप लिंक दिली जाईल*

(टीप- कृपया, माझा नंबर save नसल्यास वैयक्तिक लिंक मिळू शकणार नाही)

🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲

*(तीन दिवशीय मोफत कार्यशाळा पूर्ण झाल्यावर व्हिडिओ निर्मितीचे प्रमाणपत्र मिळेल)*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*(कृपया- कार्यशाळेबाबत काही चौकशी करायचे असल्यास किंवा शंका/अडचणी असल्यास फक्त whatsapp sms करावे, call करू नये)*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*सदर मोफत कार्यशाळा sms जास्तीत जास्त गरजू शिक्षकापर्यंत पोहचवावे*

No comments:

व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा 334

 ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️ *༺शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती༻* *᯾༼ मोफत कार्यशाळा क्रं-334 ༽ ᯾* 🕓🕓🕓🕓🕓🕓🕓🕓 *दि- 24 जाने ते 26 जाने 2025* *वेळ- 8.0...